About Vivek Investment
The story behind our commitment to your financial growth.
Vivek Investment was started by a Marathi entrepreneur with a simple belief: hard-earned money deserves people who genuinely care for it. The whole world revolves around money — earning it, saving it and growing it — yet good, trustworthy guidance is hard to find.
We are a team that explains the many avenues of wealth creation in language that feels familiar and personal. Having seen people lose their life’s savings to a single wrong decision, our approach is built on research, transparency and personalised advice suited to each investor’s profile.
As a sub-broker (Authorised Person) associated with Motilal Oswal, we offer access to a trusted broking platform while remaining focused on educating our clients and helping them make informed decisions.
मराठीत वाचा
सर्व जग फिरते पैशांवर, पैशांमुळे आणि पैशांसाठीच. आता हा पैसा आपल्या आयुष्याचा इतका महत्वाचा भाग आहे तर त्याची
काळजी घेणारे लोक सुद्धा शोधायला हवेत कि नाही?
“विवेक इन्व्हेस्टमेंट” हे मराठी माणसाने चालू केलेली अशी एकमेव इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजि माणसाला आपलस वाटणारी अर्थवृद्धीच्या विविध योजना समजावणारी आपली माणसं आहेत. पैशांभोवती फिरणारी दुनिया, पैशांसाठी फासणारे व लुबाडणूक करणारे अनेक लोक दिसले. श्रम करून मिळालेला पैसे हा गुंतवणूक करताना चूक झाल्यास आयुष्याची पुंजी गमावण्याची पाळी आलेले लोकही भेटले तसेच त्यांचे दुःख पाहून समाजाची एक बाजू वेगळी बाजूही दिसली.
लहानपणी समजलेले पैशांचे महत्व आणि मिळालेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक होण्याची किती गरज आहे याची जाणीव होऊन अशा फसलेल्या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे हा विचार करून शेअर मार्केट मध्ये उतरायचे ठरवले.
माणसाने आपल्या आजूबाजूच्या लोकान्ला “अर्थाचा अनर्थ” न करता शेअर मार्केट चे मार्गदर्शन करून आपली संपत्ती कशी वाढवावी व जीवनाचा खरा अर्थ कसा प्राप्त करावा हे सांगणारे विवेक इन्व्हेस्टमेंट हे महत्वाचे केंद्र बिंदू आहे. तसेच लोकांनी विवेक इन्व्हेस्टमेंट
हा फक्त केंद्रबिंदू न मानता पैसे कमावण्याचा महत्वाचा केंद्रस्थान आहे असे मानून प्रत्येकाने आयुष्यामध्ये यशस्वीरित्या पुढे जायचे असेल तर विवेक इन्वेस्टमेन्टच्या माध्यमातून आपली यशस्वीरित्या वाटचाल सुरु करावी.
तुम्हाला शेअर संबंधी व म्युचुअल फंडासंबंधी व गुंतवणुकीविषयी माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क साधावा