शेअर मार्केट पडत असताना काय करावे?
काल स्टॉक मार्केट जवळपास ३.७६% टाक्यांनी खाली घसरले. मागील १० महिन्यातील ही मोठी घसरण आहे.
स्टॉक मार्केट पडत असताना घाबरून जाण्याऐवजी खंबीर होऊन संधीचा लाभ घेऊ शकता.
वॉरेन बफेंसारखे “व्हॅलयु इन्व्हेस्टर” (दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणारे) अशा संधीसाठी अतिरिक्त रोख (पैसा) साठवून ठेवतात. कारण हीच ती वेळ असते, जेव्हा चांगल्या कंपनीचे शेअर्स कमी किमतीत विकले जात असतात (उपलब्ध असतात.)
पूर्ण शेअर मार्केट घसरत असल्यामुळे चांगल्या कंपनीच्या शेअर्सची किंमतसुद्धा कोणत्याही कारणाशिवाय खाली येते.
कंपनीच्या बाबतीत ठराविक अशा वाईट गोष्टी घडलेल्या नसतात तरीही शेअर्सची किंमत घसरते. म्हणजे शेअर्स “DISCOUNT RATE” उपलब्ध असतात. अशावेळी आपल्याकडील शेअर्स न विकता कमी किमतीत चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते.
या आधीही अनेकदा मार्केट क्रॅश झाले आहे आणि भविष्यातही होईल, पण मार्केट प्रेत्येक पडझडीतून सावरल आहे.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका
शेअर मार्केट गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता.
धन्यवाद.
Related posts
निफ्टी नेक्स्ट ५० मधली Power Distribution sector मधील टॉप कंपनी आहे. आज Adani Energy Solutions Ltd (ASEL) या कंपनी विषयी आपण माहिती घेणार आहोत.
गुजरातच्या अहमदाबाद येथे मुख्यालय असलेली अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (AESL) ही भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रा...
Read more
निफ्टी नेक्स्ट ५० मधली Heavy Electrical Equipment सेक्टर मधली टॉप कंपनी आहे. आज या कंपनी विषयी आपण माहिती घेणार आहोत.
१९४९ मध्ये स्थापन झालेली, एबीबी ग्रुपचा एक भाग असलेली एबीबी इंडिया, विद्युतीकरण, ऑटोमेशन आणि डिजिटल सोल्यूशन्समध्ये विशे...
Read moreतुमच्याकडे LIC पॉलिसि आहे का?अदानिंमुळे तुमचे पैसे बुडणार का?
तुमच्यकडे LIC ची पॉलीसी असेल आणि अदानीबाबत हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे तुम्हाला असे वाटत असेल कि माझ्या पॉलीसीचे पैसे बुडतील...
Read more