शेअर मार्केटची सुरवात कशी करावी ?

Vivek Investment > Marathi > शेअर मार्केटची सुरवात कशी करावी ?

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सर्वात पहिले डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. हे डिमॅट अकाउंट तुम्ही विवेक इन्व्हेस्टमेंट च्या माध्यमातून ओपन करू शकता

डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मुख्यगोष्ट म्हणजे गुंतवणुकीला सुरवात करणे. गुंतवणुकीला सुरवात करताना छोट्या अमाऊंट ने सुरवात करावी. दहा हजार, वीस हजार रुपयांनी सुरवात करावी. कोणतेही दोन स्टॉक निवडावे आणि त्यात गुंतवणूक करावी आणि काही दिवसानंतर त्या शेअर ची किंमत वाढली तर नफा बुक करून त्यातुन बाहेर पडावे. यामुले आपल्याला आत्मविश्वास वाढेल. योग्य वेळी खरेदी करणे योग्य वेळी विक्री करणे या गोष्टींचा अनुभव येईल. अनुभव आल्यानंतर शेअर बाजाराचा योग्य अभ्यास केल्यानंतर, बाजाराची मुहमेंन्ट पकडणे शक्य होईल. कोणत्या गोष्टींचा शेअर बाजारावर परिणाम होतो हे हळूहळू तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आपण आपल्या शेअरची संख्या वाढवावी नफा मिळवत राहावा. हे सर्व शिकण्यासाठी प्रॅक्टिकल अनुभव घ्यावा लागेल. प्रॅक्टिकल केलेली गुंतवणूक आपल्या मानसिकतेचा परिचय करून देते. आपल्या भावना त्याच्यासोबत जोडलेल्या असतात त्यामुळे आपल्याला चांगला अनुभव चांगला आत्मविश्वास मिळतो. उदा. आपल्याला गाडी कशी चालवावी हे फळ्यावर समजून सांगितले तर ऐकायला बरे वाटेल समजायला सोपे वाटेल, परंतु तिथेच गाडी हातात घेऊन चालवणे कठीण आहे. कारण आपल्याला एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते म्हणजे गाडीचे हॅन्डल, एक्सिलेटर, रस्त्यावरील ट्राफिक, ब्रेक या सर्व गोष्टी प्रॅक्टिकल केल्यानंतर समजते आपण आपल्या ठिकाणी पोहचूशकतो

त्याच प्रमाणे शेअर गुंतवणुकीत प्रॅक्टिकल करणे गरजेचे आहे. अगदी कमीत कमी भांडवलामध्ये शेअर घेण्याची प्रॅक्टिस करावी. जर या मध्ये यशस्वी झालात तर नंतर तुम्ही तुमचा भांडवल वाढवावे.

हळू हळू ट्रेडिंग करायला सुरवात करावी, शेअर मार्केट रोज नवनवीन अनुभव देत असतो त्या अनुभवातून शिकून तुम्ही पुढे जावे

टेक्निकल, फंडामेंटल हा अभ्यास सुरु करावा. हा अभ्यास कसा करावा? या विषयाची माहिती आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका

शेअर बाजारातील गुंतवणूक विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क आणि व्हॅट्सऍप करू शकता

धन्यवाद

3 Responses

Leave a Reply

Recent News

It is a top company in the Power Distribution sector within the Nifty Next 50 index. Today, we will be learning about the company Adani Energy Solutions Ltd (ASEL)
January 12, 2026 29
निफ्टी नेक्स्ट ५० मधली Power Distribution sector मधील टॉप कंपनी आहे. आज Adani Energy Solutions Ltd (ASEL) या कंपनी विषयी आपण माहिती घेणार आहोत.
January 12, 2026 37
It is a top company in the Heavy Electrical Equipment sector within the Nifty Next 50 index. Today, we will be learning about this company.
January 12, 2026 37
निफ्टी नेक्स्ट ५० मधली Heavy Electrical Equipment सेक्टर मधली टॉप कंपनी आहे. आज या कंपनी विषयी आपण माहिती घेणार आहोत.
January 5, 2026 42
तुमच्याकडे LIC  पॉलिसि आहे का?अदानिंमुळे तुमचे पैसे बुडणार का?
February 6, 2023 243
Do you have a LIC policy? Will Gautam Adani sink your money?
February 6, 2023 198
वयाच्या चाळीसाव्या वर्षी सुरु केला स्वतःचा सर्वात मोठा कॉटन ब्रॅण्ड
January 12, 2023 232
At the age of forty, he started his own biggest cotton brand
January 12, 2023 215
कशी होते I.P.O. मध्ये शेअर्सची ALLOTMENT (वाटप) ?
May 17, 2022 239
How are shares allotted in IPO?
May 17, 2022 187
शेअर बाजारात पैसे कसे बनवायचे?
April 6, 2022 220
How to Make Money in Stock Market?
April 6, 2022 181
DII’s, FII’s आणि रिटेल गुंतवणूकदार यांचा अर्थ तरी काय?
March 3, 2022 240
What are DII’s, FII’s and Retail Investors?
March 3, 2022 205
IPO संबंधित माहिती
July 5, 2021 241
×