DII’s, FII’s आणि रिटेल गुंतवणूकदार यांचा अर्थ तरी काय?

Vivek Investment > Marathi > DII’s, FII’s आणि रिटेल गुंतवणूकदार यांचा अर्थ तरी काय?

रिटेल गुंतवणूकदार (INVESTOR), FOREGIN INSTITUTIONAL INVESTOR म्हणजे FII’S हे शब्द आपण खूप वेळा ऐकले आहेत. तर आपण या शब्दांचा अर्थ समजून घेऊया आणि जे शेअर मार्केट मध्ये जे वेगवेगळे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याबद्दल आज आपण माहिती घेऊया.

दोन प्रकारचे गुंतवणूकदार (INVESTORS) असतात

. RETAIL INVESTORS. 

. INSTITUTIONAL INVESTORS. 

RETAIL INVESTORS म्हणजे वैयक्तिक गुंतवणूकदार जसे तुम्ही आणि मी जे स्वतःसाठी शेअर विकत घेतात. INSTITUTIONAL INVESTOR म्हणजे  संस्था (ORGANISATION) जसे MUTUAL FUNDS, PENSION FUND, INSURANCE COMPANY इत्यादी. ह्या संस्था PORTFOLIO आणि लोकांसाठी गुंतवणूक करतात. रिटेल गुंतवणूकदारांपेक्षा (RETAIL INVESTORS)  INSTITUTIONAL INVESTORS खूप मोठ्या पैशांची गुंतवणूक करतात

INSTITUTIONAL INVESTOR यांच्याकडे स्वतःची संशोधन संघ (RESEARCH TEAM) असते. त्यांच्या RESEARCH नुसार ते कुठले शेअर्स विकत घेयचे आणि कुठले नाही ते ठरवतात.  

दोन प्रकारचे INSTITUTIONAL INVESTORS असतात

. FOREIGN INSTITUTIONAL INVESTORS म्हणजे FII’S. 

. DOMESTIC INSTITUTIONAL  INVESTORS म्हणजे DII’S. 

जे INDIAN INSTITUTIONAL INVESTORS  INDIAN FINANCIAL MARKET मध्ये गुंतवणूक करतात त्यांना DII’s असे म्हणतात. आणि दुसऱ्या देशातले  INSTITUTIONAL INVESTORS जे INDIAN FINANCIAL MARKET मध्ये गुंतवणूक करतात त्यांना FII’s असे म्हणतात

भारत हा एक उयोन्मुख (EMERGING) देश आहे म्हणून FII’S भारत देशात गुंतवणूक करण्यास तयार असतात

आपण खूप वेळा हे ऐकल असेल कि FII’s  ने सेलिंग केल्यामुळे शेअर बाजार खूप खाली घसरला किंवा FII’s ने बाईन्ग केल्यामुळे शेअर मार्केट मध्ये तेजी निर्माण झाली. FII’s खूप मोठ्या भांडवलाने (CAPITAL) गुंतवणूक करतात. म्हणून त्यांच्या खरेदी आणि विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारात त्याचा प्रभाव पडतो. म्हणून ट्रेडर्स (TRADERS) FII’s च्या हालचालींवर (ACTIVITY) लक्ष ठेऊन असतात. FII’s ला भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सेबी (SEBI) सोबत नोंदणी (REGISTER) व्हावं लागत.  

DEPOSITORY PARTICIPANT म्हणजे काय हे माहित नसेल तर थोडक्यात त्याची माहिती सांगतो.

भारतात दोन प्रकारचे DEPOSITORY PARTICIPANT आहे

. NSDL (NATIONAL SECURITIES DEPOSITORY LIMITED)

. CDSL (CENTRAL DEPOSITORY SERVICE LIMITED)

तुम्ही जे शेअर विकत घेतात ते शेअर्स DEPOSITORY PARTICIPANT मध्ये जमा होतात पण तुम्ही DEPOSITORY सोबत DEMAT A/c उघडू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला DEPOSITORY PARTICIPANT च्या AGENT कडे जावे लागते म्हणजेच ज्याच्या सोबत तुम्ही डिमॅट अकाउंट उघडता ते DEPOSITORY PARTICIPANT असतात.

तुमच्या मनात या लेख विषयी किंवा शेअर बाजारविषयी काही शंका असल्यास तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता.

Mob no. 9664337836

धन्यवाद. 

                  

Leave a Reply

×