By

Vivek Gadade
Cap means Capitalizations.  Market capitalization refers to the aggregate value of a company. Market capitalization also determines the size of a company. 
Read More
कॅप (CAP) म्हणजे कॅपिटलायझेशन (CAPITALIZATION). मार्केट कॅपिटलायझेशन कंपनीचे अग्रिगेट वेल्ह्यू ( AGGREGATE VALUE) म्हणजे कंपनीचे एकूण मूल्य दर्शवतात. मार्केट कॅपिटलायझेशनमुळे  कंपनीचा आकार (SIZE) पण कळते. 
Read More
Penny stock is a company whose price and market capitalization are very low. Penny stock does not have such a specific definition.
Read More
  पेनी स्टॉक म्हणजे ज्या कंपनीची किंमत आणि मार्केट कॅपिटलायझेशन खूप कमी असते. पेनी स्टॉकची अशी एक विशिष्ठ व्याख्या नाही.
Read More
प्राथमिक शेअर बाजार हा नवीन सेक्युरिटी आणण्यासाठी चांगला मार्ग आहे. त्यांना आम्ही इनिशिअल पब्लिक ऑफर अथवा सार्वजनिक जाहीर आमंत्रण म्हणतो.
Read More
The primary market is where securities created (by means of an IPO) in others words provide the channel  for sale of new securities.
Read More
The definition of “Securities” as per the Securities Contracts Regulation Act (SCRA), 1956, includes instruments such as shares, bond, stocks or other marketable securities of similar nature in or of any incorporate company
Read More
सेक्युरिटीची व्याख्या (SCRA) १९५६ मध्ये शेअर, बॉण्ड्स, स्टॉक अथवा आजच्या प्रकारच्या मार्केटेबल सेक्युरिटीस मध्ये गणण्यात येते.
Read More
In India, the “Bombay Stock Exchange” means (BSE) and  The “National Stock Exchange” means (NSE) are the two main stock exchanges. 
Read More
भारतामध्ये “बॉम्बे स्टॉक एक्सचेंज” म्हणजे बि. एस. ई. (BSE) आणि “नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एन. एस. ई. (NSE) हे दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत. 
Read More
1 2 3 4 5 6
×