जेव्हा आपण "हर्षद मेहता" च नाव ऐकतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या डोक्यात येते ते म्हणजे शेअर बाजारातील घोटाळा. हर्षद मेहताने शेअर बाजारातील केलेल्या घोटाळ्यामुळे देशातील अर्थव्यवस्था हलवून टाकली होती.Read More
कॅप (CAP) म्हणजे कॅपिटलायझेशन (CAPITALIZATION). मार्केट कॅपिटलायझेशन कंपनीचे अग्रिगेट वेल्ह्यू ( AGGREGATE VALUE) म्हणजे कंपनीचे एकूण मूल्य दर्शवतात. मार्केट कॅपिटलायझेशनमुळे कंपनीचा आकार (SIZE) पण कळते. Read More
भारतामध्ये “बॉम्बे स्टॉक एक्सचेंज” म्हणजे बि. एस. ई. (BSE) आणि “नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एन. एस. ई. (NSE) हे दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत. Read More
राकेश झूनझूनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० ला मुंबई मध्ये झाला. ते मुंबई मध्ये वाढले. त्यांचे वडील इनकम टॅक्स ऑफिसर होते. राकेश यांना लहानपणापासून शेअर मार्केटची आवड होती.Read More