बचत आणि गुंतवणूक

Vivek Investment > Marathi > बचत आणि गुंतवणूक

आपल्या नियमित कमाई मधून खर्च काढून जी बचत होते त्याला इंग्रजी मध्ये सेविंग असे म्हणतात. आणि ती बचत भविष्यात खर्चा साठी
उपयोगी येते. उदा. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नप्रसंगी तसेच औषध उपचारासाठी वगैरे. .

बचत केलेला पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करून जास्त कमाई मिळवण्यासाठी गुंतवणूक आयोजन करणे महत्वाचे आहे. या आयोजनाला गुंतवणूक असे म्हणतात.

जस उत्पन्न होणार तशीच बचत सुद्धा करणे जरुरी आहे त्याच बरोबर ती योग्य प्रकारे करणे अत्यंत आवश्यक आहे. आपली बचत हे नियमित करणे जरुरी आहे. बचत दीर्घ काळासाठी करणे जरुरी आहे. एकाच ठिकाणी गुंतवणूक ना करता ती अनेक प्रकारे करावीत.

आपण बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करून जास्त कामे करू इच्छितो ती गुंतवणूक जर का योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी केली
नाही तर त्या गुंतवणुकीचा काही उपयोग नाही. व्यक्तीने सर्व प्रथम स्वतःच्या गुंतवणुकीच्या उद्देशांवर बरोबर लक्ष ठेवले पाहिजे ज्यामुळे
बचत राशी वाढायला हवी, मात्र त्यातील धोका कमी असायला हवा. तुमच्या कठीण प्रसंगात बचत आयोजनावर कोणताही प्रकारचा दबाव न येणे हे प्रथम महत्वाचे आहे.

हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर कंमेंट जरूर करा.

शेअर बाजारातील गुंतवणूक विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क आणि व्हॅट्सऍप करू शकता.

धन्यवाद

6 Responses
  1. Sonam

    खुप छान लेख आहे;आम्हाला तुमचा लेख खुप खुप आवडला..👍🏻

Leave a Reply

×