१) भौतिक गुंतवणूक:- भौतिक गुंतवणूक हि सोने, हिरे, जमीन विकत घेणे आणि घर खरेदी करणे हि भौतिक गुंतवणुकीची उदाहरण आहेत.
२) पैशांची गुंतवणूक:- बँकेची बचत योजना, पोस्टाची बचत योजना, पीपीएफ पेन्शिओं योजना आणि शेअर मार्केट. हे पैशांची गुंतवणूक करण्याची योजना आहे.
१. पब्लिक प्रोविडेंड फंड.
२. नेशनल सेविंग सर्टिफिकेट.
३. बँक फिक्स्ड डेपोझीट.
४. बँक रिकरिंग डिपॉझिट.
५. इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड.
६. कंपनी फिक्स्ड डीपोझीट.
७. आरबीआय रिलीफ बॉण्ड
८. पोस्ट ऑफिस.
९. पोस्ट ऑफिस मंथली स्कीम (MIS).
१०. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट.
११. नॅशनल सेविंग स्कीम (NSS).
१२. किसान विकास पत्र.
१३. मुच्युल फंड.
१४. शेअस.
१५. डिबेंचर्स.
१६. सरकारी सेक्युरीटीज :
या गुंतवणुकीच्या योजने बद्दल सविस्तर माहिती आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत..
हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर कंमेंट जरूर करा.
शेअर बाजारातील गुंतवणूक विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क आणि व्हॅट्सऍप करू शकता.
धन्यवाद