शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सर्वात पहिले डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. हे डिमॅट अकाउंट तुम्ही विवेक इन्व्हेस्टमेंट च्या माध्यमातून ओपन करू शकता. Read More
आपल्या नियमित कमाई मधून खर्च काढून जी बचत होते त्याला इंग्रजी मध्ये सेविंग असे म्हणतात. आणि ती बचत भविष्यात खर्चा साठी उपयोगी येते. उदा. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नप्रसंगी तसेच औषध उपचारासाठी वगैरे. .Read More