Category

Marathi
तुमच्यकडे LIC ची पॉलीसी असेल आणि अदानीबाबत हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे तुम्हाला असे वाटत असेल कि माझ्या पॉलीसीचे पैसे बुडतील का? LIC अदानी समूहातील गुंतवणूक किती सुरक्षित आहे? 
Read More
“कॉटनकिंग” चे संचालक प्रदीप मराठे हे मूळचे मिरजेचे नोकरीसाठी ते पुण्यात आले आणि पुण्यातच स्थायिक झाले.
Read More
IPO (ALLOTMENT) ऑलॉटमेंटची प्रक्रिया कशी असते हे समजण्यापूर्वी पहिले IPO गुंतवणूकदारांची (INVESTORS) श्रेणी (CATEGORY) काय असते हे आपण पहिले समजून घेऊया.
Read More
प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन जगण्यासाठी, मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी चांगली कमाई असणे गरजेचे आहे. आजच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला शेअर मार्केट मध्ये जास्त पैसे मिळत असल्यासारखे वाटत आहे म्हणून जास्तीत जास्त व्यक्ती तिथे आकर्षित होत आहे.
Read More
रिटेल गुंतवणूकदार (INVESTOR), FOREGIN INSTITUTIONAL INVESTOR म्हणजे FII’S हे शब्द आपण खूप वेळा ऐकले आहेत.
Read More
I.P.O मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रथम आपणास त्यांच्या कार्यपद्धती बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.  I.P.O विषयी माहिती खालील प्रमाणे.
Read More
आजचा  ब्लॉग  आपण ELECTRIC VEHICLE बद्दल माहिती घेणार आहोत . ELECTRIC VEHICLE आल्यानंतर आपल्याला काय फायदा असणार आणि त्याच सोबत कोणत्या कंपनी फायदेशीर आहेत ते आपण आज पाहणार आहोत. दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी ELECTRIC VEHICLE चे कुठले शेअर्स विकत घेयचे हे आज आपण या ब्लॉग च्या माध्यमातून पाहणार आहोत. 
Read More
आपण मागच्या ब्लॉग मध्ये Technical Analysis ची सुरवात कशी झाली हे पाहिले आणि JAPANESE CANDLESTIC चा इतिहास सुद्धा पाहिला. ज्या गुंतवणूकदारांनी Technical Analysis चा पहिला भाग वाचला नसेल तर त्यांनी तो नंतर वाचावा. 
Read More
आजच्या ब्लॉग मध्ये आपण Technical Analysis बद्दल माहिती घेणार आहोत. हि गोष्ट १८०० च्या काळातील आहे. जपानच्या ओसाका (Osaka) या शहरात जस आज शेअर मार्केट मध्ये शेअर्सची देवाण-घेवाण होते तसेच  तांदूळ (Rice) ची देवाण-घेवाण होत होती. ओसाका जपान मधील एकच Rice Exchange होते.
Read More
 भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार “श्री राकेश झुनझुनवाला” यांचे गुरु आणि करोडपती  “श्री राधाकिशन दमानी” यांच्या विषयी आपण या ब्लॉग द्वारे माहिती घेणार आहोत.
Read More
1 2 3
×